Raja Rani Chi Ga Jodi 20th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi

2021-08-21 18

कलर्स मराठीवरील राजा रांची ग जोडी या मालिकेत संजू राजश्रीचा पर्दाफाश करण्यासाठी तिला चौकशीच्या खोलीत घेते. तिथे डॉक्टर तोडकर राजश्रीच अपर्णाला घेऊन आल्याचं सांगतो. तेव्हा राजश्री तिचं खरं कारण सांगते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Free Traffic Exchange